IT Raids on Abu Azami : अबू आझमींशी संबंधित महाराष्ट्र आणि उत्तरप्रदेशमध्ये 20 ठिकाणी छापेमारी
Continues below advertisement
IT Raids on Abu Azami : अबू आझमींशी संबंधित महाराष्ट्र आणि उत्तरप्रदेशमध्ये 20 ठिकाणी छापेमारी
समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार अबू आझमींशी संबंधित 20 ठिकाणांवर आयटीची छापेमारी, महाराष्ट्रासह उत्तर प्रदेशात झाडाझडती.
Continues below advertisement