Rekha Thakur | वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांची 'एबीपी माझा'ला सडेतोड मुलाखत

Continues below advertisement

सध्या राज्यातील सहा जिल्ह्यांत जिल्हा परिषद-पंचायत समित्यांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरूये. या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर प्रकृती अस्वास्थ्यामुळे दुर आहेत. त्यांच्या अनुपस्थितीत पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर प्रचाराची आघाडी सांभाळतायेत. या निवडणुकीत पक्षाचं बलस्थान असलेली अकोला जिल्हा परिषदेतील सत्ता राखण्याचं मोठं आव्हान वंचितसमोर आहे. या निवडणुकीसह अनेक राजकीय मुद्द्यांवर त्यांनी 'एबीपी माझा'शी मनमोकळा संवाद साधलाय. रेखा ठाकूर यांच्याशी बातचित केलीय आमचे प्रतिनिधी उमेश अलोणे यांनी..

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola