Ajit Pawar Pune : शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील कामाची पाहणी : ABP Majha
उपमुख्यमंत्री अजित पवार पुणे दौऱ्यावर आहेत.. आज पुण्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील विविध बांधकामाची पाहणी अजित पवारांनी केलीए.. महाविद्यालयात कुठल्या इमारतींमध्ये दुरुस्तीची गरज आहे याची देखील अजित पवारांनी माहिती घेतली... यानंतर
पुण्यातील विविध विकास कामांची पाहणी अजितदादा करणार आहे... ससूनमधील तृतीयपंथी यांच्यासाठी होणाऱ्या नवीन वॉर्डचे अनावरण आज अजितदादांच्या हस्ते होणार आहे