India vs Eng Test Match : एजबस्टन कसोटीत ऋषभ पंतचं शतक, पहिल्या दिवसअखेर टीम इंडियाच्या 338 धावा
Continues below advertisement
एजबस्टन कसोटीत ऋषभ पंतचं शतक, टीम इंडियाच्या पहिल्या दिवसअखेर सात बाद 338 धावा, ऋषभ पंतचं कसोटी कारकीर्दीतलं पाचवं शतक, तर रवींद्र जाडेजाची नाबाद ८३ धावांची खेळी.
Continues below advertisement