India Helps Turkey : औषधांपासून ते डॉक्टरपर्यंत, भूकंपग्रस्त तुर्कीला भारताकडून मदतीचा हात
India Helps Turkey : औषधांपासून ते डॉक्टरपर्यंत, भूकंपग्रस्त तुर्कीला भारताकडून मदतीचा हात
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तुर्कीतील भूकंपात नुकसान झालेल्यांना शक्य होईल ती मदत करण्याचं म्हटलंय. तर तुर्की आणि जवळपासच्या देशात देखील भूकंपामुळे मोठं नुकसान होण्याची शक्यता असल्याचंही मोदी म्हणालेत.