I.N.D.I.A Alliance Meeting : इंडिया आघाडीची आज ऑनलाईन बैठक होणार, ममता बॅनर्जी गैरहजर राहणार
Continues below advertisement
आज होणाऱ्या इंडिया आघाडीच्या बैठकीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सहभागी होणार नाही, पूर्वनियोजित कार्यक्रमांमुळे ममता गैरहजर राहणार असल्याची माहिती.
Continues below advertisement