Sanjay Raut Full PC : 19 डिसेंबरला इंडिया आघाडीची बैठक , उद्धव ठाकरे बैठकीला उपस्थित राहणार
१९ डिसेंबरला इंडिया आघाडीची बैठक, उद्धव ठाकरे बैठकीला उपस्थित राहणार, खासदार संजय राऊतांची माहिती, तर १९ डिसेंबरची इंडिया आघाडीची बैठक निर्णायक ठरेल, राऊतांना विश्वास