Increase in Gold Rate : रशिया युक्रेन युद्ध, सोनं 22 दिवसात अडीच हजारानं महागलं ABP Majha
रशिया आणि युक्रेन यांच्यातील तणावाचा परिणाम सोन्याच्या दरावर झालाय.... दोन देशांतील या संघर्षामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या भावात तेजी आलीय. तसंच भारतात प्रति तोळ्याचा दर ५० हजार ५०० रुपयांवर पोहोचलाय.
Tags :
Breaking News Ukraine Russia Conflict Russia Ukraine Updates Putin Vs Biden Ukraine War Live Update