Akola : अकोल्यात विप्लव बाजोरिया गोपीकिशन बाजोरिया यांच्या घरी तोतया आयकर अधिकाऱ्याची धाड
abp majha web team
Updated at:
03 Apr 2022 10:12 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppAkola : अकोल्यात आमदार विप्लव बाजोरिया आणि माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्या घरी एका तोतया आयकर अधिकाऱ्याने जाऊन तपासणी केली.. तोतया आयकर अधिकाऱ्याने चार चाकी वाहनाने जाऊन बजोरियांच्या घरी कागदपत्रांची मागणी केली... यावेळी बजोरिया कुटुंबियांना संशय आल्याने त्यांनी याबाबत पोलिसांकडे तक्रार दिली.. या तक्रारीवरुन पोलिसांनी काल सायंकाळी प्रतिक गावंडे नावाच्या व्यक्तीला अटक केली आहे.. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत....