Devendra Fadnavis Nashik : देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते विविध विकासकामांचं लोकार्पण : ABP Majha
नाशिकमध्ये मेळा बस स्थानक आणि विविध विकास कामांचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते लोकार्पण आणि भूमिपूजन, यावेळी पालकमंत्री दादा भुसे, मंत्री गिरीश महाजन, आणि छगन भुजबळांची उपस्थिती.