New Parliament House : 28 मे रोजी नव्या संसद इमारतीचं उद्धाटन : ABP Majha
Continues below advertisement
दक्षिणेतल्या चोल राजघराण्याचा राजदंड संसदेमध्ये स्थापित केला जाणार असल्याची अमित शाहांची माहिती, ब्रिटिशांकडून भारतीयांना सत्ता दिली जात असताना हा राजदंड नेहरूंना देण्यात आला होता.
Continues below advertisement