Gujarat Election :गुजरातमध्ये अखेरच्या टप्प्याचं मतदान, Narendra Modi मतदानाचा हक्क बजावणार

Continues below advertisement

गुजरातमध्ये आज दुसऱ्या आणि अखेरच्या टप्प्याचं मतदान होतंय... पंतप्रधान मोदी आज अहमदाबादजवळच्या रानीप इथल्या शाळेत आपला मतदानाचा हक्क बजावतील... रानीपच्या निशान स्कूलमध्ये सध्या पंतप्रधान मोदींची प्रतीक्षा आहे... त्या पार्शवभूमीवर इथे तगडी सुरक्षा व्यवस्था आहे.. अनेक विद्यार्थीही पंतप्रधान मोदींच्या प्रतीक्षेत इथे आहेत. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram