Thackeray Group : धारावीच्या पुनर्विकास संदर्भात उद्या ठाकरे गटाकडून मोर्चा काढण्यात येणार
धारावीच्या पुनर्विकास संदर्भात उद्या ठाकरे गटाकडून मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चा मागची कारणं काय आहेत आणि कशाप्रकारे उद्याचे नियोजन आहे या संदर्भात धारावीचे माजी आमदार आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते बाबुराव माने यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी यांनी