Imtiyaz Jaleel EXCLUSIVE: एमआयएमच्या रॅलीला मुंबईत नो एन्ट्री ABP Majha
abp majha web team
Updated at:
11 Dec 2021 11:59 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतरही एमआयएमची रॅली मुंबईच्या दिशेनं रवाना झाली आहे. सकाळी सातच्या सुमारास आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह इम्तियाज जलील मुंबईच्या दिशेनं रवाना झाले आहेत.
मुस्लिम आरक्षण आणि वक्फ बोर्डाच्या जमिनी आणि इतर मागण्यांसंदर्भात सरकारला जाब विचारण्यासाठी ही रॅली काढल्याचं जलिल म्हणाले