Imtiaz Jalil On Women Reservation : फक्त महिलाना नव्हे तर ओबीसी आणि मुस्लिमांना देखील आरक्षण द्या
Continues below advertisement
महिला आरक्षणावर बुधवारी लोकसभेत मतदान पार पडलं. एमआयएमनं महिला आरक्षणाविरोधात मतदान केलं. फक्त महिलाना नव्हे तर ओबीसी आणि मुस्लिमांना देखील आरक्षण द्या, अशी एमआयएमची भूमिका आहे.
एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्याशी बातचित केलीये आमचे प्रतिनिधी प्रशातं कदम यांनी
Continues below advertisement