Imtiaz Jalil : भारताचं सगळ्यात जास्त नुकसान कुणी करत असेल तर ते भारतीय जनता पार्टी
Continues below advertisement
भारताचं सगळ्यात जास्त नुकसान कुणी करत असेल तर ते भारतीय जनता पार्टी आहे आणि त्यांना पराभूत करण्यासाठी आम्ही काहीही करू असं इम्तियाज जलील यांचं वक्तव्य.
Continues below advertisement