Sanjay Raut ED Inquiry : राऊतांना घेऊन जायचं असेल तर आमच्या प्रेतावरुन न्यावं लागेल : ABP Majha
abp majha web team
Updated at:
31 Jul 2022 01:01 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appखासदार संजय राऊतांच्या घरी EDची टीम पोहोचली आहे . शिवसैनिकांनी संजय राऊत यांच्या च्या घरा खाली गर्दी केली असून, राऊतांना अटक झाली तर आम्ही ED ची गाडी जाऊ देणार नाही आणि त्यांना आमच्या प्रेता वरून घेऊन जाव लागेल ..