Sushma Andhare On Shambhuraj Desai:ड्रग्जचा कारखाना उभा राहुनही तुम्हाला माहित नसेल तर तुम्ही अपयशी

Continues below advertisement

शंभूराज देसाईंसोबत वैयक्तिक भांडण नाही. परंतु नाशिकमध्ये २००-३०० कोटींचा ड्रग्जचा कारखाना उभा राहिला, त्यात उत्पादनशुल्क मंत्री म्हणून शंभुराज देसाईंची काहीच जबाबदारी नाही का? सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला सवाल. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram