Vijay Wadettiwar : आंबेडकरांनी मुस्लिम धर्म स्वीकारला असता तर देशाचे दोन तुकडे झाले असते: वडेट्टीवार
Continues below advertisement
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुस्लिम धर्म स्वीकारला असता तर आज देशाचे दोन तुकडे झाले असते. विजय वडेट्टीवार यांचं वादग्रस्त वक्तव्य.
Continues below advertisement