Ajit Pawar : मला विरोधी पक्षनेते पदामध्ये काहीही रस नव्हता, अजित दादांचं मोठं विधान Abp Majha
Continues below advertisement
अजित पवार - मला विरोधी पक्षनेते पदामध्ये काही इंटरेस्ट नव्हता. आता मला संघटनेत कोणतही पद द्या मी त्या पदाला न्याय देईल ,... असं वक्तव्य अजित पवारांनी केलंय..
Continues below advertisement