Hyderabad GHMC | स्पेशल रिपोर्ट | हैदराबादच्या नामकरणावरुन राजकारण पेटलं, भाजप-एमआयएम आमने-सामने

Continues below advertisement
सध्या हैदराबाद महापालिकेची निवडणुकीसाठीचा प्रचार रंगात आला आहे. यात हैदराबादच्या नामकरणावरुन राजकारण पेटलं आहे. या मुद्द्यावरुन भाजप-एमआयएम आमने-सामने आले आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram