T. Raja Singh : हैदराबादमधील भाजप आमदार टी राजा सिंह यांना पक्षातून निलंबित
T. Raja Singh : हैदराबादमधील भाजप आमदार टी राजा सिंह यांना पक्षातून निलंबित करण्यात आलं आहे. कॉमेडियन मुनव्वर फारुकी यांच्या निषेधार्थ प्रसिद्ध केलेल्या व्हिडीओत मोहम्मद पैगंबरांबाबत आक्षेपार्ह विधान केल्याचा आरोप टी राजा यांच्यावर करण्यात आलाय.
Tags :
Live Marathi News Hyderabad ABP Majha LIVE Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv Maharashtra News ABP Maza MARATHI NEWS T. Raja Singh