Special Report On Party Symbol : निवडणूक आयोग पक्षचिन्हं कशी देतात? याबाबतचा इतिहास आणि नियमावली काय?

Continues below advertisement

ठाकरे गटाला मशाल चिन्ह मिळालं तर शिंदे गटाला ढाल तलवार. अंधेरी पोटनिवडणुकीसाठी तात्पुरता शिवसेनेचं पक्षचिन्ह धनुष्यबाण गोठवण्यात आल्याने दोन्ही गटांना धक्का बसलाय.त्यामुळे दोन्ही गटाने नवीन चिन्हांचे 3 पर्याय निवडणूक आयोगाला दिले होते.निवडणूक आयेगाने शिंदे गटाला ढाल तलवार हे चिन्ह घोषित केलं. तर मशाल हे चिन्ह शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला देण्यात आलं. मात्र, निवडणूक आयोग हे चिन्हं कशी देतात याचाही एक रंजक इतिहास आहे. यासंदर्भात नेमके कोणते कायदे आणि नियमावली आहेत, याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडीओमध्ये पाहणार आहोत. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram