Gujarat Election : गृहमंत्री Amit Shah यांनी नारायणपूरमध्ये बजावला मतदानाचा हक्क

Continues below advertisement

Gujarat Election : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही मतदानाचा हक्क बजावला.  अहमदाबादच्या नारणपुरामध्ये अमित शाह यांनी सहकुटुंब मतदान केलं . अमित शाह यांचे पुत्र आणि BCCI सचिव जय शाह यांनीही मतदान केलं

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram