राज्यातील सत्तानाट्यानंतर आता मनसेही मैदानात उतरलीये... मनसेनं पुन्हा एकदा राज्यातल्या जनतेला आवाहन केलंय.. अजूनही वेळ गेलेली नाही, पुन्हा एकदा राज ठाकरेंना आजमावून बघा अशा आशयाचे बॅनर्स मनसेकडून लावण्यात आलेत आहेत..