Hingoli Lok Sabha 2024 : हिंगोली , हातकणंगलेचा उमेदवार बदलण्यासाठी शिंदेंवर दबाव? : ABP Majha
Continues below advertisement
हिंगोलीमध्ये खासदार हेमंत पाटील यांनी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजप कार्यकर्ते नाराज, हेमंत पाटलांच्या उमेदवारीला भाजप पदाधिकाऱ्यांचा विरोध, अनेक पदाधिकारी राजीनामे देणार.
Continues below advertisement