मालेगावमध्ये आज हिंदू जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. आणि या मोर्चाचं नेतृत्व भाजप आमदार नितेश राणे करणार आहेत. गोरक्षकांवर होणारे हल्ले, धर्मांतरण तसेच हिंदू समाजावर होणारा अन्याय हे मुद्दे पुढे करत सकल हिंदू समाजाने या मोर्चानं आयोजन केलंय.. तर मुस्लीम समाजही शांती आणि बंधुता पदयात्रा काढणार आहे. त्यामुळे मालेगावमध्ये काहीसा तणाव आहे.