Hindu Jan Aakrosh Morcha : शिवाजी पार्क याठिकाणी हिंदू जन आक्रोश मोर्चा, मोठ्या प्रमाणात

Continues below advertisement

लव्ह जिहाद आणि धर्मांतर विरोधी कायदा राज्यासह देशभरात लागू करावा या मागणीसाठी सकल हिंदू समाजाकडून शिवाजी पार्क येथे आज हिंदू जन आक्रोश मोर्चाला सुरुवात झालीय़. लव जिहादमध्ये अडकलेल्या मुलींचे कुटुंब आणि ज्यांना फसवण्यात आलेलं आहे, अशा काही पिडीताही सहभागी होणार असल्याची माहिती मिळतेय..  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram