Hindu Jan Aakrosh Morcha : सकल हिंदू समाजाकडून मुंबईत हिंदू जन आक्रोश मोर्चा कामगार मैदानात धडकला
सकल हिंदू समाजाकडून मुंबईत हिंदू जन आक्रोश मोर्चा कामगार मैदानात धडकलाय.. शिवाजी पार्क इथून या मोर्चाला सुरुवात झाली. अनेक हिंदुत्ववादी संघटना या मोर्चात सहभागी झाल्या आहेत. लव्ह जिहाद आणि धर्मांतर विरोधी कायदा लागू करण्याच्या मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात भाजपच्या नेत्यांसह शिंदे गटाचे नेते सामील झाले आहेत