Amravati Strike : अमरावतीत लव्ह जिहाद विरोधात हिंदू धर्मरक्षण मूक मोर्चा
abp majha web team
Updated at:
18 Dec 2022 10:22 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअमरावतीत लव्ह जिहाद विरोधात हिंदू धर्मरक्षण मूक मोर्चा निघाला. लव्ह जिहाद आणि धर्मांतरण विरोधी कायदा राज्यासह संपूर्ण देशात लागू करण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी सकल हिंदू समाज कडून भव्य मोर्चाच आयोजन केलं गेलं आहे.