Hike in Prices : महागाईचा सर्वसामान्य जनतेला आणखी एक झटका, घरगुती गॅस सिलेंडर 50 रुपयांनी महागला
abp majha web team
Updated at:
07 May 2022 02:00 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमहागाईचा सर्वसामान्य जनतेला आणखी एक झटका, घरगुती गॅस सिलेंडर 50 रुपयांनी महागला. घरगुती गॅस सिलेंडरचे दर आता 1 हजार 20 रुपयांवर.