Rajan Salavi : राजन साळवींच्या कुुटंबीयांना हायकोर्टाचा अंतरिम दिलासा : ABP Majha

Continues below advertisement

राजन साळवींच्या कुुटंबीयांना हायकोर्टाचा अंतरिम दिलासा, दोन एप्रिलपर्यंत कठोर कारवाई न करण्याचे निर्देश. दोन ते आठ मार्च दरम्यान तपासयंत्रणेपुढे चौकशीसाठी हजर राहण्याचे साळवी कुटुंबीयांना निर्देश.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram