Sameer Wankhede : समीर वानखेडेंना 15 फेब्रुवारीपर्यंत हायकोर्टाने दिलासा : ABP Majha

Continues below advertisement

एनसीबीचे माजी विभागीय प्रमुख समीर वानखेडे यांना १५ फेब्रुवारीपर्यंत हायकोर्टाने दिलासा दिलाय. कॉर्डिलिया क्रूझ प्रकरणात सीबीआयने दाखल केलेला गुन्हा रद्द करत अटक टाळण्यासाठी समीर वानखेडेंनी हायकोर्टात याचिका केलीय. समीर वानखेडेंवर तपासादरम्यान भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करण्यात आलेत. मात्र १५ फेब्रुवारीपर्यंत त्यांची अटक टळलीय.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram