Hemant Godse On Nashik Loksabha : माझ्या नावाची लवकरच घोषणा होईल ही अपेक्षा- हेमंत गोडसे

Continues below advertisement

Hemant Godse On Nashik Loksabha : माझ्या नावाची लवकरच घोषणा होईल ही अपेक्षा आहे, असं म्हणत हेमंत गोडसेंनी नाशिक लोकसभेवर दावा केला आहे. आज छगन भुजबळ यांनी नाशिक लोकसभेवरून आपली माघार घेतली. त्यानंतर गोडसेंनी ही प्रतिक्रिया दिली.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram