Heavy Rain Beed Akola Kolhapur : बीड, अकोला कोल्हापुरात मुसळधार पाऊस, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान
परतीच्या पावसाने राज्यातल्या अनेक जिल्ह्यांना झोडपून काढलंय..परभणी, कोल्हापूर, अकोला, बीडमध्ये पूरजन्य परिस्थिती निर्माण झालीये. काढणील्या आलेली पिकं पाण्याखाली गेल्याने शेतकरी हवालदिल झालाय.