Nandurbar Crop Loss : नंदुरबारमध्ये परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
Continues below advertisement
परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालंय.. नंदुरबारमध्ये काढणीसाठी तयार झालेल्या कापसाचं आणि सोयाबीन पिकांचं मोठं नुकसान झालंय.. तर भात शेतीलाही याचा फटका बसला आहे. दुसरीकडे व्यापाऱ्यांनी खरेदी केलेली लाल मिरची खराब होण्याच्या मार्गावर आहे,, त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे,,
Continues below advertisement
Tags :
Live Marathi News ABP Majha LIVE Rain Nandurbar Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv Maharashtra News ABP Maza MARATHI NEWS Nandurbar Crop Loss