Patra chawl scam : संजय राऊतांच्या याचिकेवर आज सुनावणी, मुंबईतील कथित पत्राचाळ घोटाळा प्रकरण

मुंबईतील कथित पत्रावाला चाळ आर्थिक घोटाळ्याप्रकरणी संजय राऊतांना यापूर्वीच जामीन मिळालाय. त्यानंतर ईडीने राऊतांच्या जामिनाविरोधात याचिका दाखल केली होती. या आव्हान याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी आहे. मुंबई सत्र न्यायालयानं राऊतांना जामीन मंजूर केला होता. त्याविरोधात ईडीने मुंबई उच्च न्यायालयात आव्हान याचिका दाखल केली होती. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola