Rajasthan Political Crisis | सचिन पायलट यांची विधानसभाध्यक्षांच्या नोटिसीविरोधात कोर्टात धाव

Continues below advertisement
मागील दहा दिवसांपासून राजस्थानात सुरु असलेल्या राजकीय संघर्षात आजचा दिवस महत्वाचा आहे. जयपूरमध्ये सचिन पायलट यांच्यासह त्यांच्या 18 समर्थक आमदारांच्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. राजस्थान हायकोर्टात सचिन पायलट गटाकडून दाखल याचिकेवर आज निर्णय होऊ शकतो. शुक्रवारी झालेल्या सुनावणीत हायकोर्टाने 21 जुलैपच्या सायंकाळी 5:30 पर्यंत या आमदारांवर कुठलीही कारवाई करु शकणार नाहीत, असे आदेश दिले होते.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram