Hasan Mushrif : हसन मुश्रीफांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज सुनावणी : ABP Majha
Continues below advertisement
मनी लॉन्ड्रींग प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफांकडून दाखल अटकपूर्व जामीन अर्जावर आज हायकोर्टात सुनावणी, सत्र न्यायालयानं जामीन नाकारल्याच्या निर्णयाला मुश्रीफांनी दिलंय आव्हान.
Continues below advertisement