Hasan mushrif On Jayant Patil:जयंत पाटील एका गोष्टीमुळे आमच्यासोबत आले नाहीत,हसन मुश्रीफांचं वक्तव्य
'जयंत पाटील एका गोष्टीमुळे आमच्यासोबत आले नाहीत,' अन्यथा त्यांनी आमच्यासोबत शपथ घेतली असती, असं विधान मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलंय. तसेच ती गोष्ट नेमकी काय आहे, ते मी वेळ आल्यावर स्पष्ट करेन, असंही मुश्रीफ म्हणालेत.