Hasan Mushrif ED : हसन मुश्रीफ यांच्या अडचणी वाढणार? कोल्हापूर जिल्हा बँकेत ईडीकडून झाडाझडती

राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे... हसन मुश्रीफ जिल्हाध्यक्ष असलेल्या कोल्हापूर जिल्हा बँकेत ईडीकडून झाडाझडती सुरु आहे... गेल्या महिन्यात मुश्रीफांच्या निवासस्थानी धाड टाकल्यानंतर त्या पार्श्वभूमीवर जिल्हा बँकेत ईडीकडून चौकशी सुरु आहे...  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola