Hasan Mushrif : हसन मुश्रीफ यांच्या कागल निवासस्थानी ईडीचे अधिकारी दाखल : ABP Majha

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्या कागल येथील घरावर आज पुन्हा एकदा ईडीकडून छापेमारी सुरू आहे. गेल्या २ महिन्यांत ईडीची ही तिसरी कारवाई आहे.. सकाळी ७च्या दरम्यान ईडीचे अधिकारी मुश्रीफ यांच्या निवास्थानी दाखल झाल्याची माहिती आहे. मुश्रीफांच्या घराबाहेर मुश्रीफ समर्थकांनी गर्दी केलीये... ईडीने तिसऱ्यांदा धाड मारल्याने मुश्रीफ यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय...

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola