Saamna On Karnataka CM Bommai : ‘सामना’तून कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांना खरमरीत सवाल
Continues below advertisement
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगलीतील जतमधल्या गावांवर हक्क सांगितल्यापासून सीमावादाचा प्रश्न एकदा पेटलाय. अशात आजच्या सामनाच्या अग्रलेखातून महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावर भाष्य करण्यात आलं आहे. तसंच बसवराज बोम्मई यांनाही परखड सवाल करण्यात आला आहे.
Continues below advertisement
Tags :
Sangli Chief Minister Question Jat Basavaraj Bommai Rights Karnataka Borderism Foreword Maharashtra-Karnataka Border Question