Manoj Jarange Patil : सरकार कामाला लागल्याचा आनंद, 24 डिसेंबर पर्यंत मुदत नाहीतर... : मनोज जरांगे

Continues below advertisement

मनोज जरांगेंच्या भेटीला सरकारचे प्रतिनिधीछत्रपती संभाजीनगरमध्ये पोहोचले आहेत. सरकारी प्रतिनिधी जरांगे उपचार घेत असलेल्या गॅलेक्सी रुग्णालयात दाखल झाले आहेत. मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक मंगेश चिवटे रुग्णालयात पोहोचले आहेत. दरम्यान शिंदे समितीची व्याप्ती राज्याची झाली पाहिजे ही जरांगेंची मागणी होती.. राज्य सरकारने 24 तासांत त्यासंदर्भातील जीआर काढलाय.. हा जीआर जरांगे यांना दिली . संदिपान भुमरे ,अतुल सावे आणि नारायण कुचे उपस्थित असतील. तरमसुदा सोमवारी येणार आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola