Gwalior MP: केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदेंची 'दौड', समर्थक कोसळला ABP Majha

Continues below advertisement

 ग्वालियारमध्ये केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या शर्यतीचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतोय.. क्रिकेट स्टेडिअमवर ज्योतिरादित्य शिंदे यांनी धावण्याची शर्यत लावली आणि त्यावेळी कार्यकर्त्यांंना देखील धावण्याचा मोह आवरता आला नाही.. मात्र धावता धावता एक कार्यकर्ता खाली पडल्याचा प्रकार घडला.. हा व्हिडिओ आता चांगलाच व्हायरल होतोय.. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram