Gunratna Sadavarte : गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधात आणखी एक तक्रार, मिरज पोलीस ठाण्यात तक्रार
Continues below advertisement
गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधात आणखी एक तक्रार, मिरज पोलीस ठाण्यात तक्रार. मराठा क्रांती मोर्चाकडून सदावर्ते यांच्याविरोधात तक्रार. मराठा समाजाबाबत प्रक्षोभक वक्तव्य केल्याचा आरोप.
Continues below advertisement