Gulabrao Patil on Sanjay Raut: संजय राऊत चौकटीत बोला, नाहीतर सभेत घुसणार
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत उद्या जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत...दरम्यान राऊतांच्या जळगाव दौऱ्यावरुन मंत्री गुलबाराव पाटील यांनी टीका केलीये.. संजय राऊतांनी चौकट सोडून टीका केली तर सभेत घुसणार असा इशारा गुलाबराव पाटील यांनी दिलाय...