Andheri East Bypolls : पोटनिवडणुकीतून भाजपची माघार, मंत्री गुलाबराव पाटील यांची पहिली प्रतिक्रिया

Continues below advertisement

अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीतून अखेर भाजपनं माघार घेतलीय. भाजप प्रदेशअध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूरमध्ये ही घोषणा केलीय. त्यामुळे ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके यांचा विजय नक्की झालाय. मंत्री गुलाबराव पाटील यांची पहिली प्रतिक्रिया.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram