Narayan Rane | नारायण राणेंना भाजपने बकरा बनवलं : गुलाबराव पाटील | ABP Majha

भाजप नेते नारायण राणेंच्या एका वक्तव्याचा महाविकासआघाडीनं धसका घेतलाय का असा प्रश्न आता उपस्थित होतोय. कारण महाविकासआघाडीचं सरकार फक्त 11 दिवस चालेल असं नारायण राणे म्हणाले होते. त्यानंतर महाविकासआघाडीच्या आमदारांची आज तातडीची बैठक बोलावण्यात आली. या बैठकीत हे सरकार 5 वर्षे चालेल असा विश्वास आमदारांना देण्यात आलाय..

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola