Shinde गटातील Gulabrao Patil आणि Dadaji Bhuse यांचा Sanjay Raut यांच्यावर पलटवार

राज्य सरकार दुर्बल असलं तरी शिवसेना प्रत्येक संकटाशी लढेल. रक्त सांडण्याची आम्हाला भीती नाही. महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेनं पाहाल तर याद राखा. संजय राऊत यांचा कर्नाटक सरकारला इशारा दिला आहे. संजय राऊतांच्या टीकास्त्रावर शिंदे गटातील गुलाबराव पाटील आणि दादा भुसे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे.   

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola